-
78वा स्वातंत्र्य दिन महोत्सव

-
विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम2023 – 24.







-
गुणगौरव सोहळा 2022 -23 प्रमुख पाहुणे कवी कादंबरीकार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्री प्रवीण बांदेकर.

-
सर्वश्री कै. वसंतजी मेस्त्री यांचे कौशल्य विकास केंद्र ला अमूल्य मार्गदर्शन मिळाले होते.

-
सिंधुदुर्गातील आपल्या एकमेव संस्थेला शासकीय मदतीवर उभी असलेली अटल लॅब.

-
न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, शाळा चालू होता ना.., नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करताना…

-
सन्माननीय जयंत देशपांडे ,नामदेव शंकर कावले इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना…

-
सौ वंदना व श्री जयंत देशपांडे यांच्या देणगीतून एका वर्ग खोलीचे नूतनीकरण त्यांचे तीर्थरूप सासरे श्री सोमनाथ गुळगुळे यांच्या स्मरणार्थ केले.

-
शिवराम उर्फ दाजी महादेव गुळगुळे कौशल्य व तंत्र विकास केंद्राचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री श्री नारायणजी राणे व दाते श्री राजन गुळगुळे व कुटुंबीय

-
संस्थेच्या जुन्या इमारतींच्या छपराचे जवळपास 70 वर्षांपूर्वीचे सर्व लाकूड बदलून व वर्ग खोल्यांचे रंगरंगोटी करून तसेच फर्निचर दुरुस्त करून नव्या रुपडयात दिसणाऱ्या इंग्लिश स्कूल आचरा शाळेच्या पुरातन इमारती





