धी आचरा पीपल्स असोशिएशन, मुंबई, संचलित न्यू इंग्लिश स्कूल, आचरा ’शतक महोत्सव’ सोहळ्याप्रसंगिची काही ठळक क्षणचित्रे…नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडियम इमारतीचे उद्घाटन सन्मानीय श्रीम. मानसी नामदेव कावले यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगीचे छायाचित्र.