Donate

देणगीदारांचे आम्ही शतश: ऋणी आहोत. सढळ हस्ते देणगी द्या आणि आमचे देणगीदार व्हा…!

कृपया आपली अमुल्य देणगी संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करावी./Please deposit your valuable donation in our following bank account.

S.B. Account Name: THE ACHARA PEOPLES’ ASSOCIATION, MUMBAI.

S.B. Account No. 000210110016032

Bank Name & Branch : BANK OF INDIA, ANDHERI WEST BRANCH.

IFSC : BKID0000002.

कृपया डीडी किंवा चेक खालील नावाने द्यावा/Please issue DD or Cheque in the following name:

THE ACHARA PEOPLES’ ASSOCIATION, MUMBAI.

विद्यमान व्यवस्थापक मंडळाने२००९ पासून केलेली उल्लेखनीय कामगिरी-

) प्रसाधनगृह       संस्थेनेमुलामुलीसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह तयार केले आहे.

) प्रवेशद्वार        श्री. सुधाकर लक्षमण आचरेकर यांच्या देणगीतून प्रशालेचे भव्य

प्रवेशद्वार तयार करण्यात आले.

) सभागृहाचे नुतनीकरण 

प्रशालेच्या सभागृहाचे नुतनीकरण 

        ) कै.श्रीम. कलम शांताराम मोरजकर स्मरणार्थ वैशाली   विश्वास यशवंत मुणगेकर

) कै. लक्ष्मण दाजी आचरेकर स्मरणार्थ डॉ. शिवराम लक्ष्मण आचरेकर

) कै. राजाराम नारायण परुळेकर स्मरणार्थ दिनेश राजाराम परुळेकर

) कै. वस्त्याव इसेद फर्नाडीस स्मरणार्थ श्री. जॅरोन वस्त्याव फर्नाडीस

) श्रीमती मालती किशोर कपाडिया

) श्री. दत्तात्रय पांडुरंग बापट 

यांच्या भरीव देणगीतून करण्यात आले.

) सभागृहालगत असलेल्या वर्ग खोल्या

प्रशालेत वाढत्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन संस्थेने सभागृहालगत दोन वर्ग खोल्या

  • कै.गिरिजा महादेव पाडावे स्मरणार्थ सौ. सविता गंगाराम पाडावे श्री. गंगाराम महादेव  पाडावे.

  • कै. झैनाब्बी एम्. काझी स्मरणार्थ श्री. जुबेर अब्दुत हमीद काझी

यांच्या बहुमुल्य देणगीतून उभारल्या.

) उपहारगृह 

प्रशालेतील विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता संस्थेने स्वखर्चाने विद्यार्थ्यांसाठी उपहार गृहाची स्वतंत्र इमारत उभारली आहे.

) क्रीडांगण 

माननीय खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या खासदार निधी अंतर्गत प्रशालेचे क्रीडांगण अदययावत करण्यात आले.

) तंत्र कौशल्य विकास केंद्र

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य विकसन होण्यासाठी संस्थेने श्री. राजन सोमनाथ गुळगुळे परीवार यांच्या सौजन्याने तंत्र कौशल्य विकास केंद्र सुरू केले आहे.

) पाणपोई

प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी संस्थेने स्वखर्चाने पाणपोई सारखा स्वतंत्र उपक्रम राबवलेला आहे.

) ध्वजस्तंभ नूतनीकरण

संस्थेने चालवलेल्या अनेक उपक्रमांपैकी राष्ट्राची गरिमा कायम राहावी म्हणून राष्ट्रध्वज स्तंभ उभारणी केली आहे.

१०) इमारत छप्पर नूतनीकरण

न्यू इंग्लिश स्कूल आचरा  प्रशालेच्या 76 वर्षीय जुन्या इमारतीच्या छप्पाराचे मूळ स्वरूप व ठेवण कायम ठेऊन नूतनीकरण करण्यात आले आहे.

११)न्यू इंग्लिश स्कूल आचरा, पुरातन वर्ग खोल्यांच्या नूतनीकरणासाठी

) श्री. प्रदीप गोपाळराव परब मिराशी, कार्याध्यक्ष, धी आचरा पीपल्स असोसिएशन यांनी  देणगी देऊन मॉडेल वर्ग खोली नमुनादाखल करून बाकीच्या वर्गखोल्यांसाठी देणगीदारांना प्रवृत्त केले.

) श्री. प्रवीण कानविंदे यांच्या प्रयत्नानेश्रीयास अविनाश कानविंदे

) श्री.प्रवीण कानविंदे यांची कन्या सौ. जुलिया आदित्य विक्रम पंडित

) श्री.संजय सहदेव पाडवे  

) श्री.राजन सोमनाथ गुळेगुळे 

) श्री.जयवंत सौ.वंदना देशपांडे

) श्री.लिझा यजूनाथ पाठारे

) श्री स्वप्निल यजूनाथ पाठारे

यांनी सरळ हस्ते देणगी देऊन वर्ग खोल्यांच्या नूतनीकरणासाठी हातभार लावून त्याचे दातृत्व स्वीकारले.

११) विज्ञान प्रयोगशाळा

गौड सारस्वत ब्राम्हण  “टेम्पलट्रस्ट“, मुंबई  ट्रस्टचे अध्यक्ष मान. श्री. प्रवीणजी कानविंदे यांच्या देणगीतून विज्ञान प्रयोगशाळाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

१२) अटल टिंकरींग लॅब

न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे ३१ डिसेंबर २०१९ रोजीनिती आयोग पुरस्कृत‘  अटल टिंकरींग लॅबोरेटरीचे उद्घाटन  होऊन चांगल्याप्रकारे कार्यरत आहे.

१३) फी सवलत

संस्थेच्या विनाअनुदानित शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी covid-19 च्या काळात गरीब होतकरू विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी श्री. जयंत व सौ. वंदना देशपांडे यांच्या आर्थिक सहकार्यातून जमा केलेली आहे.

१४) मुख्य इमारतीच्या छप्पर दुरुस्तीचा धाडसी निर्णय

प्रशालेच्या मुख्य इमारतीच्या छप्पर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. आचरा हायस्कूलचे माजी विद्यार्थी ग्रामस्थ तसेच हितचिंतक यांच्या हृदयात असलेले या  शाळेचे स्वरूप   छबी कायम ठेऊन नूतनीकर व्हावे   तीला कुठेही बाघा करता ती तशीच्या तशी ठेऊन फक्त अंतर्गत लाकडी सामान बदलण्याचा मानस संस्थेने धरला त्या प्रमाणे ७० ते ७५ वर्षे जुन्या इमारतीच्या छप्पाराचे नूतनीकरण करण्यात येत आहे.

१५) देणगी –

श्री जयंत देशपांडे यांनी नामदेव शंकर पावले इंग्लिश मीडियम स्कूलच्या 25 अधिक विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच रुपये 2,24,000/= संस्थेला देणगी स्वरूपात दिले तसेच 80 टक्के होऊन जास्त मार्क मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यात स्कॉलरशिप म्हणून रुपये दोन हजार प्रत्येकी जमा केले.

        संस्थेला व प्रशालेला सढळ हस्ते आर्थिक सहकार्य केलेल्या देणगीदारांची नावे खालील प्रमाणे-

१)     जे. एस. बी. टेम्पल ट्रस्ट सारस्वत को. बँक लिमिटेड

२)     श्री. संजय सहदेव पाडावे

३)     श्री. जुबेर अब्दुत हमीद काझी

४)     बँक ऑफ इंडिया स्टाफ को.क्रेडीट सोसायटी लि.

५)     श्री. देविदास राजाराम कानविंदे

६)     श्रीम. शुभांगी राजन चव्हाण

७)     श्रीम. मीरा मधुकर करंडे

८)     श्री. मनोहर रघुनाथ वायंगणकर

९)     श्री. किशोर श्यामसुंदर पाटकर

१०)   श्री. शशांक मंगेश नाईक

११)   श्री. महाबलेश्वर जी. पालेकर

१२)   श्री. सुधीर भाऊ गावकर

१३)   श्री. विष्णू दत्तात्रय खाडे

१४)   श्री. शंकर भास्कर पराडकर

१५)   श्रीम. ललिता विश्वनाथ कामत

१६)   श्रीम. मृणाल रामदास कोयंडे

१७)   श्री. अनिल श्रीरंग ठाकूर

१६) वस्तूरुपात देणगी –

संस्थेला व प्रशालेला सढळ हस्ते वस्तुरूपात दिलेल्या देणगीदारांची नावे खालील प्रमाणे

        १)     श्री. सर्वेश श्रीकृष्ण ठाकूर – १ कपाट

        २)     श्री. प्रदीप गोपाळराव परबमिराशी – १ गोदरेज तिजोरी

        ३)     श्री. अनिल मुणगेकर-  १ प्रिंटर

        ४)     डॉ. प्रदीप शिवराम मिराशी- १ रेफ्रीजीरेटर

        ५)     आमदार बाळाराम पाटील- संगणक व २प्रोजेक्टर

        ६)     श्री. महादेव दत्तात्रय हाके – टि.व्ही.

        ७)     ‘क्ष’  – १ टि.व्ही.

        ८)     श्री. मंगेश मिराशी- १वॉटर प्युरीफायर

        ९)     आमदार रमेश शेडंगे (आमदार निधीतून)- ८ संगणक व ४ प्रिंटर

        १०)   सन २००८-०९ ची एच.एस.सी. बँच- पोडीयम २ नग

        ११)   श्री. अरविंद खाडे – प्लास्टिक टेबल्स व खुर्च्या

        १२)   श्री. अरुण श्रीधर पारकर – ग्रंथालय पुस्तके

        १३)   ‘क्ष’  – सरस्वती मूर्ती (फायबर)