धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई ,संचलित ‘ शिवराम उर्फ दाजी महादेव गुळगुळे तंत्र व कौशल्य विकास केंद्र आचरा ’, उद्घाटन सोहळा दि .०६ ऑक्टोबर २०२३ मान. नामदार श्री नारायणराव तातूजी राणे साहेब केंद्रीय (लघु, सूक्ष्म आणि मध्यम) उद्योग मंत्री भारत सरकार यांच्या शुभहस्ते वाजत गाजत पार पडला त्या अनुषंगाने आलेल्या विविध वर्तमानपत्रातील बातम्या.